Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिके अंतर्गत 36 रिक्त पदांसाठी भरती नोटिफिकेशन जाहीर , येथे करा अर्ज

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 036 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more