Western Railway Bharti 2024 : 10 वी ITI पास वर पश्चिम रेल्वे मध्ये 5066 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू !

Western Railway Bharti 2024

Western Railway Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पश्चिम रेल्वे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 5066 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more