WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Steel Work From Home Job : टाटा स्टील मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वर्क फ्रॉम होम ची सुवर्णसंधी ! येथे करा अर्ज

Tata Steel Work From Home Job : नमस्कार मित्रांनो, टाटा स्टील मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 25 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Tata Steel Work From Home Job या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Tata Steel Work From Home Job Notification :

भरतीचे नाव Tata Steel Work From Home Job
वयोमार्यादा20 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख18 सेप्टेंबर 2024

हे देखील वाचा : Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नगर रचना महाराष्ट्र मध्ये नवीन पदांसाठी भरती ! येथे करा अर्ज

Tata Steel Work From Home Job 2024 :

भरतीचा विभाग : ही टाटा स्टील मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतात नोकरी मिळणार आहे.

Tata Steel Work From Home Job Vacancy 2024 :

पदाचे नाव : अप्रेंटिस , डाटा एंट्री

पदांची संख्या : 25 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
अप्रेंटिस . डाटा एंट्री 25 पदे.

टाटा स्टील वर्क फ्रॉम होम 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस ,डाटा एंट्री पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 20 ते 35 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Tata Steel Work From Home Job Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

Tata Steel Work From Home Job Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Tata Steel Work From Home Job Notification PDF :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Tata Steel Work From Home Job बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment