WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Tcs Online Work From Home Job : टाटा टीसीएस मध्ये ऑनलाइन वर्क फ्रॉम होम जॉब , पगार 25,800 येथे करा ऑनलाइन अर्ज !

Tata Tcs Online Work From Home Job : नमस्कार मित्रांनो,  टाटा टीसीएस मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 37 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने करू शकणार आहात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Tata Tcs Online Work From Home Job या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Tata Tcs Online Work From Home Job Notification :

भरतीचे नाव Tata Tcs Online Work From Home Job
वयोमार्यादा18 ते 35 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख25 सेप्टेंबर 2024

हे देखील वाचा : Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नगर रचना महाराष्ट्र मध्ये नवीन पदांसाठी भरती ! येथे करा अर्ज

Tata Tcs Online Work From Home Job :

भरतीचा विभाग : ही टाटा टीसीएस मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत येथे नोकरी मिळणार आहे.

Tata Tcs Online Work From Home Job Vacancy 2024 :

पदाचे नाव : कॉल सेंटर , बॅक ऑफिस, डाटा एंट्री

पदांची संख्या : 37 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
कॉल सेंटर , बॅक ऑफिस, डाटा एंट्री 37 पदे.

टाटा टीसीएस भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉल सेंटर , बॅक ऑफिस, डाटा एंट्री यासाठी 12 वी पास ते पदवीधर असणे आवश्यक आहे . यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Tata Tcs Online Work From Home Job Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.

Tata Tcs Online Work From Home Job Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Tata Tcs Online Work From Home Job Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
📚 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Tata Tcs Online Work From Home Job बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment