WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Territorial Army Rally Bharti 2025: 10वी पास वर भारतीय प्रादेशिक सेनेत 1426 जागांसाठी भरती!

Territorial Army Rally Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय प्रादेशिक सेने मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 1426 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Territorial Army Rally Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव Territorial Army Rally Bharti 2025
वयोमार्यादा18 ते 42 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 नोव्हेंबर 2025

Territorial Army Rally Recruitment 2025 :

भरतीचे नाव : भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025

भरतीचा विभाग : ही भारतीय प्रादेशिक सेने मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती भारतीय प्रादेशिक सेने श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत नोकरी मिळणार आहे.

Territorial Army Rally Vacancy 2025 :

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सोल्जर (जनरल ड्युटी)1372
2सोल्जर (लिपिक)07
3सोल्जर (शेफ कम्युनिटी)19
4सोल्जर (शेफ स्पेशल)03
5सोल्जर (मेस कुक)02
6सोल्जर (ER)03
7सोल्जर (स्टुअर्ड)03
8सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी)02
9सोल्जर (आर्टिजन वुड वर्क)02
10सोल्जर (हेअर ड्रेसर)05
11सोल्जर (टेलर)01
12सोल्जर (हाऊस कीपर)03
13सोल्जर (वॉशरमन)04
Total1426

पदांची संख्या : 1426 पदे.

भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. सोल्जर (जनरल ड्युटी): 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. सोल्जर (लिपिक): 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  3. सोल्जर (हाऊस कीपर): 10वी उत्तीर्ण
  4. उर्वरित पदे: 08वी उत्तीर्ण

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी

वयोमार्यादा : 18 ते 42 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : उमेदवाराला 56,100 ते 1,77,500 रुपये वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Territorial Army RallyBharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 नोव्हेंबर 2025

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 00/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 00/-रुपये.

Territorial Army Rally Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Territorial Army Rally Bharti मेळावा Date :

तारीख ठिकाण सहभागी जिल्हे
16 नोव्हेंबर 2025 1. शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).2. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान, नाशिक (महाराष्ट्र).कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025 सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा & धुळे
18 नोव्हेंबर 2025 अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे & रायगड
18 नोव्हेंबर 2025थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा).सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छ संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे & रायगड

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Territorial Army Rally Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Territorial Army Rally Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment