WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती, हवी ही पात्रता

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 03 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Thane Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव Thane Mahanagarpalika Bharti 2025
वयोमार्यादा18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख05 डिसेंबर 2025

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 :

भरतीचे नाव : ठाणे महानगरपालिका भरती 2025

भरतीचा विभाग : ही ठाणे महानगरपालिका मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : ठाणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

Thane Mahanagarpalika Vacancy 2025 :

पदाचे नाव :

शहर गुणवता आश्वास समन्वय
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

पदांची संख्या : 03 पदे.

ठाणे महानगरपालिका भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी .

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : उमेदवाराला 32000 ते 35000 रुपये वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 डिसेंबर 2025

अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-400602

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 150/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 100/-रुपये.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 नमूना अर्जयेथे क्लिक करा
📝 अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Thane Mahanagarpalika Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment