Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर या विभागा मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 10 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन ईमेल पद्धतीने करू शकणार आहात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सेप्टेंबर 2024 आहे.
मित्रांनो जर तुम्ही Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
Mahapareshan Baramati Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 |
वयोमार्यादा | 18 ते 35 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन ईमेल |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ऑनलाइन – 10 सेप्टेंबर 2024 |
हे देखील वाचा : Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नगर रचना महाराष्ट्र मध्ये नवीन पदांसाठी भरती ! येथे करा अर्ज
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 :
भरतीचा विभाग : ही महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर या विभागा मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर येथे नोकरी मिळणार आहे.
Vastu Seva Kar Vibhag Vacancy 2024 :
पदाचे नाव : कम्प्युटर ऑपरेटर ( संगणक चालक )
पदांची संख्या : 10 पदे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
कम्प्युटर ऑपरेटर ( संगणक चालक ) | 32 पदे. |
महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर भरती 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कम्प्युटर ऑपरेटर ( संगणक चालक ) | 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . यासाठी खालीख पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा . |
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ऑनलाइन – 10 सेप्टेंबर 2024
अर्ज ईमेल : पीडीएफ जाहिरात लिंक मध्ये ईमेल आइडि दिल आहे .
संपर्क : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर अप्पर राज्यकर आयुक्त नागपूर क्षेत्र नागपूर यांचे कार्यालय वस्तू व सेवा कर भवन सिव्हिल लाईन नागपूर – 440001 तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक : 07122564511 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7972164232 यासाठी संपर्क तुम्हाला करता येणार आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
- SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 Notification PDF :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
📚 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :