WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरी : विधी न्याय विभाग मध्ये 10 वी उत्तीर्ण वर नवीन भरती प्रक्रिया सुरू !

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो विधी न्याय विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 02 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Notification :

भरतीचे नाव Vidhi Nyay Vibhag Bharti 2024
वयोमार्यादा20 ते 68 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 सेप्टेंबर2024

📢 महत्वाची नोंद : – हे देखील वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vidhi Nyay Vibhag Recruitment 2024 :

भरतीचा विभाग : ही विधी न्याय विभाग मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

Vidhi Nyay Vibhag Vacancy 2024 :

पदाचे नाव : वाहन चालक ( ड्रायवर )

पदांची संख्या : 02 पदे.

विधी न्याय विभाग भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वाहन चालक ( ड्रायवर ) कोणत्याही शाखेतून 10 वी 12 वी पास असणे आवश्यक आहे . यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 20 ते 68 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : 19900 ते 63200 पर्यन्त पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 सेप्टेंबर 2024

अर्ज करण्याचा पत्ता : उप सचिव प्रशासन 3 रा मजला विस्तार इमारत विधी व वित्त न्याय विभाग मंत्रालय मुंबई 400032

अर्ज शुल्क : नाही

  • General/ OBC/ EWS : 100/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻नमूना अर्ज लिंकयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment