WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Western Railway Bharti 2024 : 10 वी ITI पास वर पश्चिम रेल्वे मध्ये 5066 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू !

Western Railway Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पश्चिम रेल्वे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 5066 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Western Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Western Railway Bharti 2024 Notification :

भरतीचे नाव Western Railway Bharti 2024
वयोमार्यादा15 ते 24 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख22 ऑक्टोबर 2024

📢 महत्वाची नोंद : – एसबीआय बँकेत वर्क फ्रॉम होम घरबसल्या कर , असा येथे करा अर्ज

Western Railway Recruitment 2024 :

भरतीचा विभाग : ही पश्चिम रेल्वे मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पश्चिम रेल्वे नोकरी मिळणार आहे.

Western Railway Vacancy 2024 :

पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Wireman, Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )

पदांची संख्या : 5066 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Wireman, Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )5066 पदे.

पुणे महानगरपालिका भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विविध युवा अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Electrician , Wireman, Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )प्रशिक्षण पदे10 वी ITI पास .पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 15 ते 24 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Western Railway Bharti 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबेर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.

Western Railway Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Western Railway Bharti 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Western Railway Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment