WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WRD Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र जलसंपदा विभागा अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू , लगेच करा अर्ज

WRD Maharashtra Bharti 2024 : मित्रांनो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत दक्षिण कोकण पाट बंधारे प्रकल्प मंडळ या विभागात विकसित कामासाठी करार पद्धतीने “उप अभियंता” या पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात हि जलसंपदा विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी फॉर्म हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे . अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WRD Maharashtra Bharti 2024 Notification :

पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : दक्षिण कोकण पाट बंधारे प्रकल्प मंडळ

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव : उप अभियंता / अधिकारी (स्थापत्य)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता. जलसपंदा विभागातून सेवानिवृत्त, विवक्षित काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा कमी असावे.

अर्ज शुल्क : भरतीसाठी 100/- रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

मासिक वेतन श्रेणी : उमेदवाराला शासकीय नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : कुडाळ सिंधुदुर्ग

अर्ज पद्धत : ऑफलाइन

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग दूरध्वनी क्र. २३६२ / २४४२४१.

अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जुलै 2024

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 26 जुलै 2024

WRD Maharashtra Bharti 2024 Link :

पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेटयेथे क्लिक करा

Leave a Comment