Yojana Dhoot Bharti 2024 : उमेदवारांना मिळणार गावातच नोकरी ! राज्यात 50,000 पदांची भरती सुरू , नवीन शासन निर्णय जाहीर रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे . या भरतीमद्धे एकूण 50,000 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .
महत्वाचे वाचा : हे पण एकदा नक्की वाचा
Yojana Dhoot Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | Yojana Dhoot Bharti 2024 |
वयोमार्याद | 18 ते वर्ष 35 |
अर्ज पद्धत | ऑनलाइन / ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | comming soon |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
महत्वाचे वाचा : हे पण एकदा नक्की वाचा
पदाचे नाव आणि पदाची संख्या :
50,000 एकूण पदे असणार आहेत.
भरतीसाठी वयोमार्याद :
या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 35 वर्षांची दिली गेली आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
- अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- त्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- उमेदवाराचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक केलेल्या असावे.
अर्ज पद्धत : ऑनलाइन / ऑफलाइन
महत्वाचे : मित्रांनो लवकरच या भरतीसाठी अर्ज सुरू होतील. तशी माहिती तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळेल. त्यासाठी आपला ग्रुप नक्की जॉइन करा.
महत्वाचे वाचा : हे पण एकदा नक्की वाचा
Yojana Dhoot Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडते लिंक | येथे क्लिक करा |
योजनेचे उद्देश :
- या भरती द्वारे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000
हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे. - मुख्यमंत्री योजनादूतास 10,000/- रुपये एवढे ठोक मासिक वेतन मिळणार आहे.
- या भरतीमद्धे पात्र होणारे योजनादूत ही 6 महिन्यांच्या कालावधी साठी निवडले जाणार आहेत.
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Yojana Dhoot Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !