WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2024 : 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी जिल्हा परिषद मध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी

ZP Bharti 2024 : मित्रांनो तुमचे शिक्षण देखील 12 वी पास असेल किंवा आपण पदवीधर असाल तर आपल्यासाठी जिल्हा परिषद मध्ये नोकरी करण्याची मोठी संधि आली आहे. मित्रांनो जिल्हा परिषद व जिल्हा एकात्म आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे .या भरतीमद्धे एकूण 025 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

ZP Bharti 2024 Notification :

भरतीचे नावZP Bharti 2024
वयोमार्याद18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुलै 2024

💁‍♂️दररोज नवीन जॉब्स अपडेट बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 23 जुलै 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

💁‍♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन भरती अपडेट आणि अर्ज लिंक्स , पीडीएफ साठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा आणि आपल्या मित्रांना देखील यामध्ये जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व जॉब्स भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

025 एकूण पदे असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : स्टाफ नर्स , आरोग्यतज्ञ, लॅब टेक्निशिअन

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 38 वर्षांची दिली गेली आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

12 वी पास ते पदवीधर असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

💁‍♂️हे देखील वाचा : Indian Post Office Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय टपाल मध्ये नवीन 44228 रिक्त पदांसाठी निघाली जागा, आजच करा ऑनलाइन अर्ज

ZP Bharti 2024 Apply :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 जुलै 2024

ZP Bharti 2024 Links :

ZP Bharti 2024
ZP Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : गोंदिया असणार आहे.

वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे वर दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे .

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये ZP Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment