WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITBP Veterinary Staff Bharti 2024 : 10 वी 12 वी पास वर पशू चिकित्सा मध्ये नवीन भरती सुरू , पगार 81 हजारपर्यंत, येथे करा ऑनलाइन अर्ज

ITBP Veterinary Staff Bharti 2024 : मित्रांनो आयटीबीपी अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे . ही भरती 128 पदांवर होणार असून यामध्ये पदाचे नाव हे हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हेटनरी, कॉन्स्टेबल एनिमल अटेंडेंट, कॉन्स्टेबल केनेलमन असे असणार आहे . .या भरतीमद्धे एकूण 128 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

ITBP Veterinary Staff Bharti 2024 Notification :

भरतीचे नावITBP Veterinary Staff Bharti 2024
वयोमार्याद20 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 सेप्टेंबर 2024

दररोज नवीन जॉब्स अपडेट बघण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 10 सेप्टेंबर 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

128 एकूण पदे असणार आहेत.

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हेटनरी, कॉन्स्टेबल एनिमल अटेंडेंट, कॉन्स्टेबल केनेलमन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 20 ते 35 वर्षांची दिली गेली आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

या भरतीमद्धे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे मान्यता प्राप्त बोडतून 10 वी , 12 वी पास असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

ITBP Veterinary Staff Bharti 2024 Apply :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 सेप्टेंबर 2024

निवड प्रक्रिया : पीडीएफ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी

ITBP Veterinary Staff Bharti 2024 Links :

ITBP Veterinary Staff Bharti 2024
ITBP Veterinary Staff Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.

वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे वर दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे .

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये ITBP Veterinary Staff Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment