SBI Bank Bharti 2024 : मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 068 रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी खूप मोठी संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 14 ऑगस्ट 2024 पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज या भरतीसाठी सादर करावा .
SBI Bank Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | SBI Bank Bharti 2024 |
वयोमार्याद | 20 ते 30 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 14 ऑगस्ट 2024आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पदाचे नाव आणि पदाची संख्या :
या भरतीमद्धे एकूण 068 जागांवर भरती होणार आहे .
भरतीसाठी वयोमार्याद :
या भरतीसाठी वयोमार्याद ही 20 ते 30 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
पदानुसार ठरवण्यात येणार आहे या संपूर्ण माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी .
भरतीची अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 14 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे .
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024
SBI Bank Bharti 2024 Links :
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडते लिंक | येथे क्लिक करा |