Tech Mahindra Bharti 2024 : मित्रांनो टेक महिंद्रा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे .या भरतीमद्धे रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .
Tech Mahindra Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | Tech Mahindra Bharti 2024 |
वयोमार्याद | 22 ते 45 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 ऑगस्ट 2024 |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 18 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पदाचे नाव आणि पदाची संख्या :
30 एकूण पदे असणार आहेत.
पदाचे नाव : वॉइस प्रोसेस सर्विस अँड कस्टमर सर्विस
भरतीसाठी वयोमार्याद :
या भरतीसाठी वयोमार्याद ही 22 ते 45 वर्षांची दिली गेली आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
12 वी पास ते पदवीधर . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Tech Mahindra Bharti 2024 Apply :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :18 ऑगस्ट 2024
Tech Mahindra Bharti 2024 Links :
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडते लिंक | येथे क्लिक करा |
वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे वर दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे .
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Tech Mahindra Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !