TCIL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 255 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही TCIL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
TCIL Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | TCIL Bharti 2024 |
वयोमार्यादा | 20 ते 32 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 सेप्टेंबर 2024 |
हे देखील वाचा : Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नगर रचना महाराष्ट्र मध्ये नवीन पदांसाठी भरती ! येथे करा अर्ज
TCIL Bharti 2024 :
भरतीचा विभाग : ही टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
TCIL Vacancy 2024 :
पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ज्युनियर रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्री असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, पोस्टमार्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक
पदांची संख्या : 255 पदे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ज्युनियर रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्री असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, पोस्टमार्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक | 255 पदे. |
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स भरती 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ज्युनियर रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्री असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, पोस्टमार्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक | 10 वी ते पदवीधर . पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा . |
वयोमार्यादा : 20 ते 32 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
TCIL Bharti 2024 Apply Online Last Date :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 सेप्टेंबर 2024
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 0 /- रुपये.
- SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.
TCIL Bharti 2024 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
TCIL Bharti 2024 Notification PDF :
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये TCIL Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :