WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Bharti 2024 : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू

Bombay High Court Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 05 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Bombay High Court Bharti 2024 Notification :

भरतीचे नाव Bombay High Court Bharti 2024
वयोमार्यादा20 ते 38 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख23 सेप्टेंबर 2024

📢 महत्वाची नोंद : – वर्क फ्रॉम होम जॉब

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment 2024 :

भरतीचा विभाग : ही बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

Bombay High Court Vacancy 2024 :

पदाचे नाव : समुपदेशक

पदांची संख्या : 05 पदे.

बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 20 ते 38 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Bombay High Court Bharti 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 सेप्टेंबर 2024

अर्ज पाठण्याचा ईमेल : पीडीएफ मध्ये सविस्तर दिले आहे .

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

Bombay High Court Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Bombay High Court Bharti 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Bombay High Court Bharti 20244 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment