WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI CBO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 पदांची मेगा भरती, येथे करा अर्ज

SBI CBO Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 2964 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही SBI CBO Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

SBI CBO Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव SBI CBO Bharti 2025
वयोमार्याद121 ते 30 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख29 मे 2025

SBI CBO Recruitment 2025 :

भरतीचे नाव : भारतीय स्टेट बँकेत भरती 2025

भरतीचा विभाग : ही भारतीय स्टेट बँकेत मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती बँक श्रेणी अंतर्गत होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीचे ठिकाण : मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

SBI CBO Vacancy 2025 :

पदाचे नाव :

सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) – 2964 पदे.

पदांची संख्या : 2964 पदे.

भारतीय स्टेट बँके भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच त्याला बँकेतील 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी .

वयोमार्यादा : 21 ते 30 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : 48,480/- ते 62,480/- रुपये वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

SBI CBO Bharti 20255 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख :29 मे 2025

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 850/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 175/-रुपये.

SBI CBO Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

SBI CBO Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये SBI CBO Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

Leave a Comment