India Post GDS Result 2026 : भारतीय डाक विभाग GDS भरती रिजल्ट जाहीर, सर्व लिस्ट येथे

India Post GDS Result 2026: मित्रांनो 2026 साठी Gramin Dak Sevak (GDS) भरती निकाल (India Post GDS Result 2026) प्रकाशित करण्यात आला आहे. तुम्हाला पुढे State Wise Merit List पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचे नाव लिस्ट मध्ये काळजीपूर्वक तपासा. आणि येणाऱ्या पुढील लिस्ट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा तेथे तुम्हाला सर्व लिस्ट बघायला मिळतील आणि नवनवीन अपडेट्स देखील मिळतील .

India Post GDS Result 2026 :

या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात एकूण २८,६३६ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात आली नव्हती; केवळ १० वीच्या गुणांच्या आधारे ही निवड प्रक्रिया पार पडली आहे.

India Post GDS Result 2026 : रिजल्ट कसा व कुठे चेक करावा ?

खालील स्टेप्स चा उपयोग करून तुम्ही तुमचं रिजल्ट बघू शकता .

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या : सर्वप्रथम indiapostgdsonline.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
  • शॉर्टलिस्टेड लिंकवर क्लिक करा : होमपेजवर उपलब्ध असलेल्या “GDS 2026 Schedule-1 Shortlisted Candidates” या लिंकवर क्लिक करा.
  • आपले राज्य निवडा : ड्रॉपडाउन मेनूमधून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार किंवा आपल्या संबंधित राज्याची निवड करा.
  • PDF डाउनलोड करा : निवडलेल्या राज्याची गुणवत्ता यादी PDF स्वरूपात तुमच्या स्क्रीनवर दिसेल, ती डाउनलोड करा.
  • नाव किंवा नोंदणी क्रमांक शोधा : PDF मध्ये तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) सर्च करा. जर यादीत तुमचा क्रमांक असेल, तर तुमची निवड झाली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांसाठी पुढील स्टेप्स :

ज्या उमेदवारांचे नाव पहिल्या गुणवत्ता यादीत आले आहे, त्यांना आता कागदपत्र पडताळणी (Document Verification) प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

महत्त्वाची तारीख: निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी २३ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी आपली कागदपत्र पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

कुठे जायचे? : उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांकडे (Divisional Head) पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे.

आवश्यक कागदपत्रे :

1. सर्व ओरिजनल कागदपत्रे (Original Documents)

2. सर्व संबंधित कागदपत्रांच्या दोन संच स्व-प्रमाणित छायाप्रती (2 Sets of Self-Attested Photocopies).

Check GDS Merit List (All States) :

Maharashtra1st Merit List of shortlisted candidates
Uttar Pradesh1st Merit List of shortlisted candidates
West Bengal1st Merit List of shortlisted candidates
Madhya Pradesh1st Merit List of shortlisted candidates
Tamil Nadu1st Merit List of shortlisted candidates
Gujarat1st Merit List of shortlisted candidates
Kerala1st Merit List of shortlisted candidates
Bihar1st Merit List of shortlisted candidates
Odisha1st Merit List of shortlisted candidates
Chhattisgarh1st Merit List of shortlisted candidates
Andhra Pradesh1st Merit List of shortlisted candidates
Karnataka1st Merit List of shortlisted candidates
North East1st Merit List of shortlisted candidates
Jharkhand1st Merit List of shortlisted candidates
Assam1st Merit List of shortlisted candidates
Rajasthan1st Merit List of shortlisted candidates
Telangana1st Merit List of shortlisted candidates
Himachal Pradesh1st Merit List of shortlisted candidates
Uttarakhand1st Merit List of shortlisted candidates
Delhi1st Merit List of shortlisted candidates
Haryana1st Merit List of shortlisted candidates
Jammu & Kashmir1st Merit List of shortlisted candidates
Punjab1st Merit List of shortlisted candidates

Leave a Comment