बांधकाम कामगार योजना नोंदणी फॉर्म असा भरा: Bandhkam Kamgar Yojana 2026
योजना काय आहे? बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध शासकीय लाभ आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्रता वय 18 ते 60 वर्षे.मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.महाराष्ट्रातील रहिवासी असावा.मंडळाकडे नोंदणी केलेली असावी. आवश्यक कागदपत्रे आधार कार्डरहिवासी पुरावाबँक पासबुकपासपोर्ट आकाराचा फोटोमोबाईल नंबर90 दिवस काम केल्याचा दाखलावयाचा … Read more