WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ammunition Factory Khadki Vacancy : दारुगोळा कारखाना खडकी मध्ये नवीन भरती प्रसारित !

Ammunition Factory Khadki Vacancy : मित्रांनो दारुगोळा कारखाना खडकी मध्ये एकूण 040 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे यासाठी उमेदवारांचे शिक्षण हे BA, Bcom, Bsc असणे आवश्यक आहे . मित्रांनो या भरतीबद्दल ची संपूर्ण ती माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन समोर क्लिक करून या भरतीबद्दल ची मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी . या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन / ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑगस्ट 2024 आहे .

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा