Central Bank Of India Bharti 2024 : मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 02 रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी खूप मोठी संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 16 ऑगस्ट 2024 पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज या भरतीसाठी सादर करावा .
Central Bank Of India Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | Central Bank Of India Bharti 2024 |
वयोमार्याद | 20 ते 30 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 16 ऑगस्ट 2024आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पदाचे नाव आणि पदाची संख्या :
या भरतीमद्धे एकूण 02 जागांवर भरती होणार आहे .
भरतीसाठी वयोमार्याद :
या भरतीसाठी वयोमार्याद ही 20 ते 30 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा आणि कम्प्युटर चे ज्ञान असावे . पदानुसार ठरवण्यात येणार आहे या संपूर्ण माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी .
भरतीची अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 16 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे .
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक,सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,प्रादेशिक कार्यालय,प्लॉट क्र.56,सह्याद्री चौक,एमआयडीसी नागापूर,अहमदनगर – 414111
Central Bank Of India Bharti 2024 Links :
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडते लिंक | येथे क्लिक करा |