WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIM Mumbai Vacancy : 8 वी ते 12 वी उमेदवांसाठी सुवर्णसंधी !

IIM Mumbai Vacancy : मित्रांनो इंडियन इंस्टीट्यूट मुंबई मध्ये एकूण 04 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे यासाठी उमेदवारांचे शिक्षण हे 8 वी ते 12 वी पास असणे आवश्यक आहे . मित्रांनो या भरतीबद्दल ची संपूर्ण ती माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन समोर क्लिक करून या भरतीबद्दल ची मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी . या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे .

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा