WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MTS Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन द्वारे तब्बल 08326 पदांसाठी भरती सुरू , येथे करा ऑनलाइन अर्ज

SSC MTS Bharti 2024 : मित्रांनो कर्मचारी निवड आयोग द्वारा मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार या रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे .या भरतीमद्धे एकूण 08326 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरतीसाठी पात्रता ही 10 वी 12 वी पास असणे आवश्यक आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

SSC MTS Bharti 2024 Notification :

भरतीचे नावSSC MTS Bharti 2024
वयोमार्याद18 ते 27 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2024

💁‍♂️दररोज नवीन जॉब्स अपडेट बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 जुलै 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

💁‍♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन भरती अपडेट आणि अर्ज लिंक्स , पीडीएफ साठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा आणि आपल्या मित्रांना देखील यामध्ये जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व जॉब्स भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

08326 एकूण पदे असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 27 वर्षांची दिली गेली आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 वी 12 वी पास असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

हे पण वाचा : Data Entry Operator Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना जिल्हा परिषद मध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी

SSC MTS Bharti 2024 Apply :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 जुलै 2024

SSC MTS Bharti 2024 Links :

SSC MTS Bharti 2024
SSC MTS Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.

वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे वर दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे .

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये SSC MTS Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment