GDS Maharashtra Result 2024 : ग्रामीण डाक सेवक भरती ची 6 वी निवड यादी जाहीर , लगेच येथे चेक करा संपूर्ण यादी

GDS Maharashtra Result 2024

GDS Maharashtra Result 2024 : नमस्कार मित्रांनो , ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत एकूण 44,228 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, आणि त्याच्या आता पर्यन्त निकालाच्या 5 याद्या जाहिरात केल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी नाव असून जॉईन न केल्याने उर्वरित इतर मेरीट मध्ये असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी म्हणून भारतीय डाक विभागाने 6 वी यादी … Read more