WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Assam Rifles Bharti 2025 : 10वी पास वर असम राइफल्स मध्ये 215 जागांची भरती सुरू, लगेच करा अर्ज

Assam Rifles Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो असम राइफल्स मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 215 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Assam Rifles Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Assam Rifles Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव Assam Rifles Bharti 2025
वयोमार्यादा18 ते 25 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख22 मार्च 2025

Assam Rifles Recruitment 2025 :

भरतीचे नाव : असम राइफल्स भरती 2025

भरतीचा विभाग : ही असम राइफल्स मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत नोकरी मिळणार आहे.

Assam Rifles Vacancy 2025 :

पदाचे नाव :

पदाचे नावपद संख्या
धार्मिक शिक्षक (RT)03
रेडिओ मेकॅनिक (RM)17
लाइनमन (Lmn) फील्ड08
इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक04
इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल17
रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक02
अपहोल्स्टर08
व्हेईकल मेकॅनिक फिटर20
ड्राफ्ट्समन10
इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल17
प्लंबर13
ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT)01
फार्मासिस्ट08
एक्स-रे असिस्टंट10
 वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA)07
सफाई70

पदांची संख्या : 215

असम राइफल्स भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी .

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : 25,000 ते 81100 वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Assam Rifles Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 मार्च 2025

अर्ज शुल्क : आहे

  1. ग्रुप B (पद क्र.1 & 10) : 200/- रुपये.
  2. ग्रुप C (उर्वरित पदे) : 100/- रुपये.
  3. SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही.

Assam Rifles Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Assam Rifles Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
📝 अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Assam Rifles Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment