WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bharti 2025 : 10वी पास वर एसटी महामंडळ नाशिक मध्ये 446 पदांची भरती, येथे करा अर्ज

MSRTC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो एसटी महामंडळ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 446 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही MSRTC Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

MSRTC Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव MSRTC Bharti 2025
वयोमार्यादा14 ते 30 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख17 मार्च 2025

MSRTC Recruitment 2025 :

भरतीचे नाव : एसटी महामंडळ भरती 2025

भरतीचा विभाग : ही एसटी महामंडळ मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नाशिक मध्ये नोकरी मिळणार आहे.

MSRTC Vacancy 2025 :

पदाचे नाव :

पदाचे नावपदांची संख्या
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक10
व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग)02
मॅकेनिक मोटार व्हेईकल226
शिटमेटल वर्कर50
मैकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड  इलेक्ट्रॉनिक्स35
वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक)06
पेन्टर (जनरल)06
मेकॅनिक डिझेल91
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक19
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल)01

पदांची संख्या : 446 पदे.

एसटी महामंडळ भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • ) अभियांत्रिकी पदवीधर / पद‌विकाधारक :
    • शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर / पदविकाधारक (पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.)
  • 2) व्होकेशनल (अकौन्टसी अँड ऑडीटींग) :
    • शैक्षणीक पात्रता : संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१ / एम-२/एम-३ घेऊन एच.एस.सी. (इ. १२ वी) एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण.
  • 3) मॅकेनिक मोटार व्हेईकल :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण,
  • 4) शिटमेटल वर्कर :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी पास)
  • 5) मॅकेनिक अ‍ॅटो इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड मॅकेनिक अ‍ॅटो इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण.
  • 6) वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.
  • 7) पेन्टर (जनरल) :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण\
  • 8) मेकॅनिक डिझेल :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
  • 9) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
  • 10) मॅकेनिक रिपेअर अ‍ॅण्ड मेन्टेनन्स ऑफ मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल (व्होकेशनल) :
    • शैक्षणीक पात्रता : १) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी

वयोमार्यादा : 14 ते 30 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार :

वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

MSRTC Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 मार्च 2025

अर्ज शुल्क :

खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी.असे एकुण रु.५९०/-व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु. २५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी.असे एकुण रु.२९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडुन UTR No. पावती अर्जासोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

MSRTC Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

MSRTC Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MSRTC Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment